World Blood Donor Day : आज 'जागतिक रक्तदाता दिन' ; जाणून घ्या रक्तदानाविषयी सर्वकाही

Mahesh Gaikwad

रक्तदान

'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असे आपण म्हणतो. कारण रक्तदान केल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो.

World Blood Donor Day | Agrowon

रक्ताला पर्याय

रक्तदान मानवतेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे दान आहे. जगात एवढी संशोधने झाली आहेत परंतु रक्ताला आतापर्यंत पर्याय नाही सापडला.

World Blood Donor Day | Agrowon

जागतिक रक्तदाता दिन

जगभरात १४ जून हा दिवस 'जागितक रक्तदाता दिन' म्हणून साजरा केला जातो.

World Blood Donor Day | Agrowon

रक्तदानाविषयी जागरुकता

रक्तदाना विषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

World Blood Donor Day | Agrowon

रक्तदाता

आपल्या आसपासचे ओळखीचे अनेक लोक रक्तदान करतात. पण काही लोक अजूनही भीतीपोटी रक्तदान करत नाहीत.

World Blood Donor Day | Agrowon

रक्तदानाचे महत्त्व

आज आपण रक्तदान करण्याचे काय महत्त्व आहे, याची माहिती पाहणार आहोत.

World Blood Donor Day | Agrowon

नियमित रक्तदान

ज्यांचे आरोग्य स्वस्थ आहे आणि ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, असे लोक नियमितपणे रक्तदान करू शकतात.

World Blood Donor Day | Agrowon

रक्तकोशिका

रक्तदान केल्यामुळे शरीरातील ताज्या रक्तकोशिकांच्या उत्पादनाची क्षमता वाढते.

World Blood Donor Day | Agrowon

हिमोग्लोबीन

याशिवाय रक्तदानामुळे हिमोग्लोबीन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

World Blood Donor Day | Agrowon

रक्तदान करू नये

ज्यांना ह्रदय, किडनी, मधुमेह आणि कर्करोगासारखे आजार असतील, अशांनी रक्तदान करू नये.

World Blood Donor Day | Agrowon

संसर्ग

याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला असेल, तरीही रक्तदान करू नये.

World Blood Donor Day | Agrowon

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी किंवा बाळंतपण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत रक्तदान करू नये.

World Blood Donor Day | Agrowon