Guava Leaves Benefits : पेरूचं नाही, तर त्याची पानंही आरोग्यासाठी गुणकारी

Mahesh Gaikwad

पेरू

पेरूचे फळ खायला आवडत नाही, असा व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. पेरू खाण्यासाठी जितका चविष्ट असतो तितकाच तो आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.

Guava Leaves Benefits | Agrowon

पेरूचे फायदे

पेरूचे आरोग्यासाठीचे फायदे तुम्हाला माहितच असतील. पण पेरूची पानेही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.

Guava Leaves Benefits | Agrowon

पेरूच्या पानांचे फायदे

पेरूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात औषधी घटक आढळतात. जे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात.

Guava Leaves Benefits | Agrowon

पोषक घटक

पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टोरियल आणि अँटी-इन्फ्लामेटरी घटक असतात. तसेच यामध्ये पॉलिफेनॉल, कॅरीटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन यासारखी विविध रसायनेही आढळतात.

Guava Leaves Benefits | Agrowon

साखर नियंत्रित राहते

पेरूच्या पानांमधील फिनोलिक कंपाऊंड हा घटक शरीरात तयार होणारी अतिरिक्त साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतो.

Guava Leaves Benefits | Agrowon

वजन कमी होते

पेरूच्या पानांमध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात. जे शरीरातील कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Guava Leaves Benefits | Agrowon

अतिसारावर गुणकारी

पेरूची पाने अतिसारावर अतिशय गुणकारी असतात. यामधील अँटी-हेल्मिंथिक घटक पोटाशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.

Guava Leaves Benefits | Agrowon

प्रजनन क्षमता

पेरूच्या पानांच्या सेवनाने पुरषांमधील शुक्राणुंच्या समस्येवर फायदा होतो. पेरूची पाने पुरषांची प्रजनन क्षमता वाढविण्यास गुणकारी आहे..

Guava Leaves Benefits | Agrowon

पेरूचा चहा

पेरूची ताजी पाने एक ग्लास पाण्यामध्ये पाच मिनिटे उकळून घ्या. हे पाणी गाळून घेवून त्यात अर्धा लिंबू पिळून थोडा मध टाका. अशाप्रकारे पेरूचा चहा तुम्ही पिऊ शकता.

Guava Leaves Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....