Moringa Leaf : स्वस्थ आरोग्यासाठी शेवग्याची पाने गुणकारी ; जाणून घ्या फायदे

Mahesh Gaikwad

शेवग्याची भाजी

शेवग्याची भाजी तर सगळेच खातात, पण शेवगा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Moringa Leaf | Agrowon

आरोग्याच्या समस्या

आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्या दूर करण्यासाठी शेवगा गुणकारी आहेच, परंतु शेवग्याच्या पानांचेही आरोग्याच्यादृष्टीने अनेक फायदे आहेत.

Moringa Leaf | Agrowon

ड्रमस्टिक

शेवग्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक किंवा मोरिंगा असेही म्हणतात. शेवग्यासह त्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी पोषक तत्त्व असतात.

Moringa Leaf | Agrowon

पोषक घटक

शेवग्यामध्ये विविध प्रकारचे व्हिटामिन्स, मिनरल्स आणि खनिजे असतात. याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Moringa Leaf | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडर कोमट पाण्यातून घ्यावी.

Moringa Leaf | Agrowon

सूज कमी होते

तसेच शेवग्याच्या पानांमध्ये अँटीइन्फ्लामेंटरी घटक असतात. ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.

Moringa Leaf | Agrowon

बध्दकोष्ठता

याशिवाय बध्दकोष्ठतेच्या समस्येत शेवग्याची पाने अतिशय गुणकारी आहेत. तसेच थकवा आणि कमजोरी दूर करण्यातही याचा उपयोग होतो.

Moringa Leaf | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....