Agriculture Day : महाराष्ट्रातील कृषी दिनाचं काय आहे महत्त्व? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

भारतीय कृषी क्षेत्र

भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते.

Agriculture Day | Agrowon

कृषी दिन

महाराष्ट्रात दरवर्षी १ जूलै हा दिवस राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

Agriculture Day | Agrowon

कृषी सप्ताह

कृषी दिनानिमित्त राज्यात १ ते ७ जुलै दरम्यान कृषी सप्ताह साजरा केला जातो.

Agriculture Day | Agrowon

हरित क्रांतीचे प्रणेते

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

Agriculture Day | Agrowon

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो.

Agriculture Day | Agrowon

विद्यापीठाचा नामविस्तार

वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

Agriculture Day | Agrowon

राष्ट्रीय शेतकरी दिन

देशात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करतात. तर महाराष्ट्रात १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.

Agriculture Day | Agrowon