Jaundice : जीवघेणा कावीळ आजार कशामुळे होते? असा करा बचाव

Mahesh Gaikwad

पावसाळ्यातील आजार

पावसाळ्यात बदलेल्या वातावरणामुळे विविध प्रकारचे आजार पसरतात. या दिवसांत साथीचे आजार वेगाने पसरतात.

Jaundice | Agrowon

कावीळ

पावसाळ्यात सर्दी-खोकला यासारख्या आजारांसह कावीळ हा आजारही अनेकांना होतो. कावीळ हा एक जीवघेणा आजार आहे.

Jaundice | Agrowon

दूषित अन्न

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित अन्न आणि पाण्यामुळे हेपॅटायटीस-ए आणि इ आजार होण्याची शक्यता असते.

Jaundice | Agrowon

शुध्द पाणी

कावीळीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि शुध्द पाणी प्यावे. या दिवसांत शक्यतो आरओचे फिल्टर केलेले पाणी प्यावे.

Jaundice | Agrowon

बाटलीबंद पाणी

जर तुम्ही कामानिमित्त घराच्या बाहेर असाल, तर नेहमी बाटलीबंद मिनरलयुक्त पाणी प्यावे.

Jaundice | Agrowon

उकळलेले पाणी

जर तुमच्याकडे पाणी फिल्टर करण्यासाठी आरओ नसेल, तर उकळून थंड केलेले पाणी प्या.

Jaundice | Agrowon

ताजे अन्न खा

या दिवसांमध्ये ताजे बनवलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा. रात्रीचे शिळे अन्न खाणे टाळा, हे अन्न दूषित असू शकते.

Jaundice | Agrowon

कच्चे पदार्थ

याशिवाय या दिवसांमध्ये कच्चे पदार्थ खाणे टाळावे. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Jaundice | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....