sandeep Shirguppe
भारतीय आहारात अनेक विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा समावेश केला जातो.
गवार भाजी सुद्धा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. भाजी खाण्याचे गुणकारी फायदे आहेत.
गवारीची भाजीमध्ये ए, बी, सी व के ही जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात.
फायबर, कॅल्शियम, आयर्न व पोटॅशियम हे उपयुक्त घटकदेखील गवारीत आढळतात.
गवारीची भाजीमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
गवारीच्या भाजीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी गवारीची भाजीचा उपयोग होतो.
गवारीच्या भाजीमध्ये हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक हे गुणधर्म असतात.