sandeep Shirguppe
स्टोनची समस्या कमी होण्यासाठी कारल्याचा रस किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते.
कारल्याचा रस हा हायपोग्लाइसेमिक एजंट आहे. याच्या चवीने पचनगुणधर्म सुधारतात.
कारल्याचा ज्यूस चयापचय सुधारते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राखते.
पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे फायदेशीर ठरू शकते.
पोटात जंत झाल्यावरही कारल्याचे पिणे फायदेशीर ठरू शकते.
कावीळ झाल्यानंतर ताज्या कारल्याचा रस काढून तो प्यायल्यास कावीळ दूर होण्यास मदत होते.
दम्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही कारले खाऊ शकता.ag
संधिवात किंवा हातपायाची जळजळ होत असल्यास तुम्ही कारल्याचा रस चोळू शकता.