Snoring : तुमच्या घोरण्यामुळे होते दुसऱ्यांची झोप खराब ; करा सोपा उपाय

Mahesh Gaikwad

झोपेत घोरणे

झोपेत घोरणे ही तशी खूप सामान्य गोष्ट आहे. गाढ झोप लागल्यामुळेही कधीकधी तुम्ही घोरता.

Snoring | Agrowon

घोरण्याची समस्या

परंतु प्रमाणापेक्षा जास्त आणि मोठ्याने घोरणे ही तुमच्यासाठी समस्या बनू शकते. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हा घोरणे नियंत्रित करण्याच्या काही सोप्या टीप्स सांगणार आहोत.

Snoring | Agrowon

लठ्ठपणा

घोरण्याची समस्या सुरू होण्याचे सर्वात पहिले कारण म्हणजे लठ्ठपणा. वाढलेले वजनामुळे घोरण्याची समस्या सुरू होते.

Snoring | Agrowon

वाढलेले वजन

तुम्ही जर शरीराचे वाढलेले वजन कमी केले, तर तुम्हाला घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

Snoring | Agrowon

नियमित व्यायाम

नियमितपणे व्यायाम केल्यामुळेही घोरण्याची समस्या कमी होते. तोंड आणि घशाचा व्यायाम केल्यानेही घोरणे कमी होते.

Snoring | Agrowon

तोंड घशाचा व्यायाम

तोंड आणि घशाच्या व्यायामामुळे झोपेत घोरण्याचे प्रमाण कमी होते.

Snoring | Agrowon

घशातील स्नायूंचा व्यायाम

तसेच मान, घसा, जीभ आणि तोंडातील स्नायूंच्या व्यायामुळेही तुम्हाला या समस्येपासून आराम मिळे. सदर बातमी ही सामान्य माहितीवर आधारीत आहे.

Snoring | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....