Pimpal Leaf : पिंपळाच्या पानाचे ९ औषधी गुणधर्म जाणून घ्या

sandeep Shirguppe

पिंपळाचे महत्त्व

आपल्याकडे धार्मिकदृष्ट्या पिंपळाचे महत्त्व बहुतेकांना माहीत आहे. परंतु, आरोग्यदृष्ट्याही पिंपळ वृक्षाचे महत्त्व आहे.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळ औषधी गुणधर्म

यात पानांपासून सालापर्यंत पिंपळाच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहेत.

Pimpal Leaf | agrowon

कफाची समस्या दूर

पिंपळाची पाने सुकवून वाटून घ्या. चमचाभर मधात ही चिमूटभर पूड घाला. यामुळे खोकला आणि कफाची समस्या दूर होते.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळाचे पिकलेले फळ

पिंपळाचे पिकलेले फळ खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Pimpal Leaf | agrowon

अपचन

कफ, श्‍वसनाचे त्रास आणि अपचनासारख्या समस्याही दूर होण्यास मदत होते.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळ खोडाचा रस

पिंपळाच्या पानांचा किंवा खोडामधून निघणारा रस डोळ्यात घातल्याने जंतुसंसर्ग, डोळ्याचे आजार या समस्या दूर होतात.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळाचे खोड उकळावे

पाण्यात पिंपळाचे खोड उकळावे आणि त्या पाण्याने चुळा भराव्या. या उपायाने तोंड येणे, हिरड्यांची सूज यास आराम मिळतो.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळ पाने

पिंपळाची पाने गरम करून सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास शरीरावरची सूज उतरते.

Pimpal Leaf | agrowon

पिंपळाच्या पानांचा रस

पिंपळाच्या पानांचा रस घातल्याने कानदुखीपासून आराम मिळतो.

Pimpal Leaf | agrowon