Health Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक

Anuradha Vipat

बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायने

रात्री पीठ मळून ते फ्रीजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मळलेले पीठ जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात हानिकारक बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायने तयार होऊ शकतात. 

Health Tips | agrowon

विषबाधा

जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या पोळ्यांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असते.

Health Tips | agrowon

पोषक तत्वांची कमतरता

पिठातील पोषक तत्वे कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते.

Health Tips | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

वारंवार असे पीठ वापरल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. 

Health Tips | agrowon

आम्लता

मळलेले पीठ साठवल्याने मायकोटॉक्सिन होतात ज्यामुळे आम्लतेची समस्या उद्भवू शकते

Health Tips | agrowon

2 ते 3 तासांसाठी

जर तुम्हाला पीठ मळून ठेवायचंच असेल तर तुम्ही ते 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला खूप गरज असेल तर तुम्ही 6 ते 7 तासांसाठी ठेवू शकता

Health Tips | agrowon

हवाबंद डबा

पिठ मळून झाल्यानंतर त्या कणकेला तेल किंवा तूप लावून हवाबंद डब्यात ठेवा. शक्यतो काचेचा डबा किंवा कंटेनर वापरा

Health Tips | agrowon

Watermelon Seeds : कलिंगडाच्या बियांमध्ये लपलेले आहेत 'हे' पोषक घटक

Watermelon Seeds | agrowon
येथे क्लिक करा