Kiwi : रोज एक कीवी खा आणि पहा आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

कीवी

कीवी फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून ते पोषक तत्वांनी युक्त असते. जे आपले आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Kiwi | agrowon

पोषक तत्वांनी समृद्ध

कीवीमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात.

Kiwi | agrowon

कमी कॅलरी

कीवीमध्ये कमी कॅलरी असल्याने ते वजनही घटवण्यास मदत करते.

Kiwi | agrowon

डोळ्याचे रोग

कीवी खाल्याने डोळ्यांशी संबंधित आजार कमी होऊन दृष्टी सुधारते आणि अंधुकपणाची समस्याही दूर होते.

Kiwi | agrowon

रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवते

कीवीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सीच्या मुबलक प्रमाणामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

Kiwi | agrowon

हृदय निरोगी ठेवते

कीवीमधील फायबर आणि पोटॅशियम हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे आपले हृदय चांगले राहते.

Kiwi | agrowon

बद्धकोष्ठता दूर करते

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करायचा असेल तर रोज किमान २ ते ३ कीवी खावेत. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते.

Kiwi | agrowon

Cholesterol : वयानुसार कोलेस्टेरॉल किती असावं काय सांगतो अहवाल