Kiwi Fruit Eating : रोज एक किवी फळ खा, शरिराला होतील ७ फायदे

sandeep Shirguppe

किवी फळ

'किवी' हे फळ महाग जरी असले तरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवी वर्षभर बाजारात उपलब्ध असते.

Kiwi Fruit Eating | agrowon

कॅलरीजचे प्रमाण खूप

किवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे लोक आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेतात त्यांनी किवी नक्कीच खावी.

Kiwi Fruit Eating | agrowon

व्हिटॅमिन सी

या फळामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात.

Kiwi Fruit Eating | agrowon

हार्टअटॅकचा धोका कमी

ज्या लोकांना हृदयरोग आहे त्यांना बरेचदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हार्टअटॅकचा धोका कमी होतो.

Kiwi Fruit Eating | agrowon

उच्च रक्तदाबावर नियंत्रण

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर किवी फळ खा, यामुळे बीपी नियंत्रणात येईल.

Kiwi Fruit Eating | agrowon

त्वचेला फायदा

किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात, ज्याचा सकारात्मक परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो.

Kiwi Fruit Eating | agrowon

गरोदर महिलांसाठी फायदेशीर

किवीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे.

Kiwi Fruit Eating | agrowon

ए, सी, ई व्हिटॅमिन

यामध्ये ए, सी, ई व्हिटॅमिन आहेत. ज्यांना विस्मरण होतो ज्यांच्या शरीरात डब्ल्यू बीसी वाढल्या असेल तेव्हा किवी खाणे आवश्यक आहे.

Kiwi Fruit Eating | agrowon
आणखी पाहा...