Weight Loss Tips : स्वयंपाकघरात करा 'हे' छोटे बदल, जिम न जाता झपाट्याने वजन होईल कमी!

Anuradha Vipat

वजन

किचनमधील दैनंदिन सवयींमध्ये थोडे बदल केले, तर जिममध्ये न जाताही वजन झपाट्याने कमी करता येते.

Weight Loss Tips | Agrowon

प्रभावी टिप्स

वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरात पाळायच्या अत्यंत प्रभावी टिप्स खालीलप्रमाणे आहेत.

Weight Loss Tips | Agrowon

तेलाचा वापर

जेवण बनवताना तेल थेट ओतण्याऐवजी चमचा किंवा ऑईल स्प्रेचा वापर करा.

Weight Loss Tips | agrowon

तळणे टाळा

पदार्थ तळण्याऐवजी ते वाफवून , भाजून किंवा बेक करून खाण्याची सवय लावा.

Weight Loss Tips | agrowon

मैदा आणि पांढरा भात

स्वयंपाकघरातून मैदा, पांढरा भात आणि पांढरी साखर यांचे प्रमाण कमी करा.

Weight Loss Tips | Agrowon

ज्वारी

गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा मल्टिग्रेन पिठाच्या भाकरीचा आहारात समावेश करा.

Weight Loss Tips | Agrowon

मसाले

स्वयंपाकात जिरे, मोहरी, हळद, दालचिनी, मिरी आणि आले-लसूण यांचा वापर वाढवा.

Weight Loss Tips | Agrowon

Men's Confidence Tips : पुरुषांनो! 'या'वाईट सवयी तुमचा आत्मविश्वास करतात कमी; आजच बदला

Men's Confidence Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...