Kitchen Hacks : घरातील छोट्या छोट्या समस्यांवर मोठे उपाय

Anuradha Vipat

समस्या

घरामध्ये रोजच्या धावपळीत अनेक छोट्या-छोट्या समस्या येत असतात, ज्या कधीकधी मोठी डोकेदुखी ठरतात.

Kitchen Hacks | Agrowon

वापर

अशा वेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही या समस्या चुटकीसरशी सोडवू शकता.

Kitchen Hacks | Agrowon

मीठ जास्त झाल्यास

त्यात गव्हाच्या कणकेचा छोटा गोळा करून टाका किंवा बटाट्याचा तुकडा टाका. मीठ कमी होईल.

Kitchen Hacks | Agrowon

दूध

दूध तापवताना पातेल्यावर आडवा लाकडी चमचा किंवा उलाथने ठेवा. दूध भांड्याबाहेर येणार नाही.

Kitchen Hacks | agrowon

कपड्यांवरील शाईचे डाग

शाई पडलेल्या भागावर थोडे 'हँड सॅनिटायझर' किंवा 'डेटॉल' लावून घासल्यास डाग सहज निघतात.

Kitchen Hacks | agrowon

नळ आणि सिंकवरील पांढरे डाग

नळावर पांढरे क्षार जमा झाल्यास त्यावर लिंबू चोळा किंवा व्हाईट व्हिनेगर लावून १० मिनिटांनी घासून घ्या.

Kitchen Hacks | agrowon

चहा-कॉफीचे डाग

फरशीवर चहा किंवा कॉफी सांडल्यास त्यावर लगेच खाण्याचा सोडा टाका आणि ओल्या कापडाने पुसून घ्या

Kitchen Hacks | agrowon

Pregnancy Tips For Husbands : प्रेग्नेन्सीच्या काळात प्रत्येक पतीने करायलाच हव्यात 'या' गोष्टी!

Pregnancy Tips For Husbands | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...