Anuradha Vipat
आपण प्रत्येक जण अनेकदा स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहतो, पण हे अनेकदा भीतीदायक वाटते.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात स्वतःचा मृत्यू हे स्वप्न सहसा अशुभ मानले जात नाही.
तसेच अनेक संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रामध्ये स्वप्नात स्वतःचा मृत्यू असे स्वप्न शुभ मानले जाते.
स्वप्नात स्वतःचा मृत्यू हे स्वप्न दर्शविते की तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येपासून मुक्ती मिळणार आहात.
स्वप्नात स्वतःचा मृत्यू हे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणि आनंद दर्शवते.
स्वप्नात मृत्यू पाहणे हे नवीन सुरुवात आणि नवीन अध्यायाची सुरुवात असते
स्वप्नात मृत्यू पाहणे हे प्रत्यक्षात तुमचे आयुष्य वाढल्याचे किंवा दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.