Anuradha Vipat
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळते
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून महागडे कर्ज घेण्याची गरज भासत नाही.
किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाचा मूळ व्याजदर सामान्यतः ७% प्रति वर्ष असतो.
केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्डवर २% व्याज अनुदान देते.
शेतकरी जर कर्जाची वेळेवर परतफेड करत असतील, तर त्यांना अतिरिक्त ३% व्याज सवलत मिळते.
शेतकऱ्यांना ₹१.६ लाखांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते.
शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.