Anuradha Vipat
हिवाळ्यात लहान मुलांसाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे. हिवाळ्यात मुलाच्या आहाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारात उबदार आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.
गाजर, बीट, रताळे आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्यांचा आहारात समावेश करा
बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखे सुकामेवा मुलांना ऊर्जा देतात आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
डाळी, शेंगा आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा जे शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारात गरम पोहे किंवा दलियाचा समावेळ करा ते पोट भरण्यासाठी उपयुक्त आहे.
हिवाळ्यात लहान मुलांच्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करा . मेथीच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते