Anuradha Vipat
लहान मुलांच्या नाजूक त्वचेवर मोठ्यांचे सामान्य मेकअप उत्पादने अजिबात वापरू नयेत.
लहान मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते आणि मोठ्यांच्या कॉस्मेटिक्समधील रसायनांमुळे त्यांना ॲलर्जी, रॅशेस किंवा त्वचेचे गंभीर आजार होऊ शकतात.
हे त्वचेची छिद्रे बंद करतात, ज्यामुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच काजळामध्ये 'शिसे' असते, जे मुलांच्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
यामध्ये कृत्रिम रंग आणि पॅराबेन्स असतात. मुले ओठ चाटत असल्याने हे रसायन त्यांच्या पोटात जाऊ शकते.
यातील तीव्र रसायने नखांना आणि हाताद्वारे तोंडात जाऊन शरीराला हानी पोहोचवू शकतात.
यातील बारीक कण डोळ्यात जाऊन जखम किंवा इन्फेक्शन करू शकतात.