Sanjana Hebbalkar
टोमॅटो हा आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात वापरता येणार पदार्थ आहे. रोजच्या स्वयंपाकात टोमॅटोचा उपयोग केला जातो
टोमॅटच्या गुणधर्मामुळे अनेक गोष्टीमध्ये टोमॅचो वापरला जातो. चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो
काही वेळेला सलाड म्हणून देखील टोमॅटो खाल्ला जातो. पण काही लोक या भितीन टोमॅटो खात नाहीत कारण त्याने मुतखडा होतो
टोमॅटोमध्ये बियांच प्रमाण जास्त असते. टोमॅटो अनेकदा काहीजण त्यातल्या बिया काढून खातात.
टोमॅटोमध्ये ऑक्सालेटचा नावाचा घटक असतो. जो बहुतांशी सगळ्या भाज्या आणि फळांमध्ये असतो.
हा जो घटक आहे तो मुतखडा होण्याला कारणीभूत ठरतो. आणि हा घटत मुख्यता टोमॅटोच्या बियांमध्ये असतो
पण याचं प्रमाण जास्त नसतं त्यामुळे तुम्ही जर स्वस्थ आणि तंदुरुस्त असाल तर कोणत्याही भितीशिवाय टोमॅटो खा.
मात्र तुम्ही जर मुतखड्याच्या आजाराने त्रस्त असाल तर मात्र टोमॅटो खाण कटाक्षाने टाळा