Sanjana Hebbalkar
भारतात आणि रोजच्या आहारात आपण वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करतो. आपल्याकडे भाज्यांचा अनेक व्हरायटी आहेत.
त्या त्या प्रदेशात त्या भाजीत ओळख आणि प्रसिद्धी असते. त्याप्रमाणे त्याला एक दर्जा दिला जातो
ज्याप्रमाणे आपल्याकडे विशिष्ठ फळ, फुल, पक्षी या सगळ्यांना राष्ट्रीय म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
आपल्याकडे फुलांचा राजा गुलाब तर राष्ट्रीय फुल कमळ आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय भाजी देखील आहे.
भारताची राष्ट्रीय भाजी भोपळा आहे. अनेकांच्या मते भारतात मोठ्या प्रमाणात भोपळा खाल्ला जातो.
भारतीय सरकारच्या कोणत्याही बेवसाईटवर मात्र याचा उल्लेख करण्यात आला नाही किंवा भोपळ्याला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला नाही
भोपळ्याच्या भाजीला लागणारी माती भारतात सगळीकडे उपलब्ध आहे. शिवाय भोपळ्याच्या बियामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात