Kidney Stone Diet : मुतखडा झाल्यास काय खावे आणि काय टाळावे?

Anuradha Vipat

मुतखडा

मुतखडा झाल्यास दररोज किमान २-३ लिटर पाणी पिणे आणि लिंबूपाणी घेणे फायदेशीर ठरते.

Kidney Stone Diet | Agrowon

लिंबूपाणी

लिंबामध्ये citrate असते, जे खडे तयार होण्यापासून रोखते

Kidney Stone Diet | Agrowon

नारळ पाणी

नारळ पाणी शरीर थंड ठेवते आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते

Kidney Stone Diet | agrowon

फळे

सफरचंद, केळी, संत्री, पपई शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये देतात

Kidney Stone Diet | Agrowon

मीठ

पॅकेज्ड फूड, लोणचे, पापड आणि फास्ट फूड टाळा, कारण अति मीठ कॅल्शियम वाढवते.

Kidney Stone Diet | Agrowon

ऑक्सालेटयुक्त पदार्थ

पालक, टोमॅटो, बीट, बदाम, काजू, चॉकलेट, आणि सोयाबीन टाळा.

Kidney Stone Diet | agrowon

प्राणीज प्रथिने

लाल मांस, अंडी, मासे आणि चिकनचे सेवन मर्यादित करा .

Kidney Stone Diet | agrowon

Barley Water Benefits : बार्ली वॉटर म्हणजे काय? त्याचा शरीराला कसा होतो फायदा

Barley Water Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...