Anuradha Vipat
किडनी डिटॉक्स करण्यासाठी काही भाज्यांचा ज्यूस खूप फायदेशीर ठरू शकतो.
बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि रक्त प्रवाह सुधारतात, ज्यामुळे किडनीचे कार्य सुधारते.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम असते जे किडनीचे कार्य सुधारते
कुबडीमध्ये पोटॅशियम असते जे किडनीचे कार्य सुधारते
टोमॅटोमध्ये लायकोपीन असते जे किडनीचे कार्य सुधारते
फुलकोबी फायबर आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.फुलकोबी किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दोडक्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण कमी असते आणि त्याचा उपयोग किडनी निरोगी ठेवण्यासाठी केला जातो.