Anuradha Vipat
सब्जाच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असल्या तरी त्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
काही लोकांना सब्जाच्या बियांमुळे ऍलर्जी होऊ शकते.
जास्त प्रमाणात सब्जाचे सेवन केल्यास अतिसार, उलट्या, मळमळ, पोटात अस्वस्थता आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सब्जाच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
सब्जाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो
जर लहान मुलांनी सब्जाचा योग्य प्रमाणात किंवा योग्य प्रकारे सेवन न केल्यास त्या घशात अडकण्याचा धोका असतो.