Kidney Care Diet : किडनी राहील आजन्म निरोगी! आजच आहारात समाविष्ट करा 'ही' फळे आणि भाज्या

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

किडनी शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते.

Kidney Care Diet | Agrowon

समावेश

किडनी निरोगी ठेवण्यासाठी कमी पोटॅशियम, कमी सोडिअम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

Kidney Care Diet | agrowon

सफरचंद

यामध्ये फायबर भरपूर असते आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. हे कोलेस्टेरॉल कमी राखण्यास आणि किडनीवर येणारा ताण कमी करण्यास मदत करते.

Kidney Care Diet | Agrowon

लाल द्राक्षे

यामध्ये 'रेझवेराट्रोल' नावाचे फ्लेव्होनॉइड असते, जे किडनीची जळजळ कमी करते.

Kidney Care Diet | Agrowon

अननस

लिंबूवर्गीय फळांच्या तुलनेत अननसात पोटॅशियम खूप कमी असते. यामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते, जे किडनीतील सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.

Kidney Care Diet | Agrowon

कोबी आणि फ्लॉवर

या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. फ्लॉवरमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असल्याने ते किडनीसाठी अतिशय सुरक्षित आहे.

Kidney Care Diet | Agrowon

लसूण आणि कांदा

भाजीला चव देण्यासोबतच लसूण किडनीची जळजळ आणि कोलेस्टेरॉल कमी करतो. कांद्यामध्ये क्रोमियम असते जे प्रथिनांचे पचन सुधारते.

Kidney Care Diet | Agrowon

Horoscope 18 August 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी रागावर आणि हट्टावर नियंत्रण ठेवण ठरेल फायद्याचं

Horoscope 18 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...