Horoscope 18 August 2026 : आज 'या' राशीच्या लोकांनी रागावर आणि हट्टावर नियंत्रण ठेवण ठरेल फायद्याचं

Anuradha Vipat

मेष

आज तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील.

Horoscope 18 August 2026 | agrowon

वृषभ

उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि एखादी चांगली बातमी मिळेल.

Horoscope 18 August 2026 | agrowon

मिथुन

आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. थांबलेले पेमेंट मिळण्याचा योग आहे.

Horoscope 18 August 2026 | agrowon

कर्क

आर्थिकदृष्ट्या तुम्ही बळकट व्हाल, मात्र कामाचा ताण आणि दमणूक जाणवू शकते.

Horoscope 18 August 2026 | agrowon

सिंह

आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा जाईल. नवीन कार्याला चालना मिळेल

Horoscope 18 August 2026 | agrowon

कन्या

घरातील आणि कार्यालयातील बरीच रखडलेली कामे आज सुरळीतपणे मार्गी लागतील.

Horoscope 18 August 2026 | agrowon

तूळ

आज तुमच्या हातून एखादे चांगले काम घडेल. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्या.

Horoscope 18 August 2026 | agrowon

वृश्चिक

नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुकाची थाप पडेल.

Horoscope 18 August 2026 | agrowon

धनु

मन प्रसन्न राहील आणि अनेक कामे नियोजनामुळे सुलभ व मार्गी लागतील.

Horoscope 18 August 2026 | agrowon

मकर

सामाजिक क्षेत्रात सहभागी झाल्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र आणि मान-सन्मान वाढेल.

Horoscope 18 August 2026 | agrowon

कुंभ

कामाचा जोम वाढेल आणि तुमचे नवीन प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होतील.

Horoscope 18 August 2026 | agrowon

मीन

अहंकार आणि वाद टाळल्यास रखडलेली कामेही पूर्ण होतील. प्रवासादरम्यान किंवा वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.

Horoscope 18 August 2026 | agrowon

Jyesthamadh And Honey : घशाची खवखव आणि खोकल्यापासून त्वरित आराम: 'ज्येष्ठमध आणि मध' चे जादूई फायदे

Jyesthamadh And Honey | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...