Anuradha Vipat
रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात
जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप येत नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खसखस खा.
खसखसमध्ये नैसर्गिकरित्या औषधी गुणधर्म असतात जे झोप सुधारण्यास मदत करतात.
खसखसमधील पोषक घटक ताण वाढवणारे हार्मोन कमी करण्यास मदत करतात.
खसखसमध्ये फायबर असते जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते
रात्री झोपण्यापूर्वी खसखस खाल्ल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो
झोप सुधारण्यासाठी खसखस दुधात प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.