Anuradha Vipat
दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला उटणे लावण्याची जुनी परंपरा आहे.
उटणे लावण्याचे अनेक फायदे आहेत. उटणे म्हणजे बेसन, हळद, चंदन आणि सुगंधित वनौषधींचे मिश्रण.
उटणे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार होते.
उटणे लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा मुलायम राहते.
उटण्यामधील आयुर्वेदिक घटक त्वचेवरील डाग, पिंपल्स, काळे डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करतात.
उटण्याने मालिश केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते
उटणे लावल्याने शरीराची आणि मनाची शुद्धी होते .