Khajkuhili : अंगाला 'या' शेंगेचा स्पर्श होताच खाज सुटते; पण ही शेंग आहे अतंत्य गुणकारी

Aslam Abdul Shanedivan

पुनरुत्पादक आरोग्य सुधारते

खाजकुयलीच्या बिया या शक्तिवर्धक मानल्या जातात. हे प्रजनन क्षमता टॉनिक असून ते महिलांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते.

Khajkuhili | Agrowon

बॉडीबिल्डिंगसाठी मदतगार

खाजकुयलीच्या बिया प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत असून त्याचे सेवनाने स्नायू भक्कम करण्यासह वजन कमी करण्यास मदत करते.

Khajkuhili | Agrowon

मज्जासंस्था सुधारते

खाजकुयलीच्या बियांमध्ये अमीनो ॲसिड आणि खनिजे असतात जी मज्जासंस्था सुधारण्यास मदत करतात.

Khajkuhili | Agrowon

महत्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध

प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत खाजकुयलीच्या बिया मानल्या आहेत.

Khajkuhili | Agrowon

जखमा भरण्यास मदत होते

खाजकुयलीच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे जखमा भरण्यास मदत करतात.

Khajkuhili | Agrowon

हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन

खाजकुयलीच्या बियांमधील गुणधर्म हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो.

Khajkuhili | Agrowon

दमा आणि ऍलर्जी कमी होते

खाजकुयलीच्या बियांमधील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे दम्याची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. तसेच ऍलर्जी देखील कमी होते.

Khajkuhili | Agrowon

Donkey IQ : काय सांगता!... गाढव अन् माणसाच्या 'IQ'त थोडाच फरक