Onion Home Remedies : उन्हाळ्यात कांदा सोबत ठेवणे ठरेल का फायद्याचे?

Anuradha Vipat

जुनी पारंपरिक पद्धत

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सोबत कच्चा कांदा ठेवण्याची जुनी पारंपरिक पद्धत आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे.

Onion Home Remedies | agrowon

फायदेशीर

उन्हाळ्यात कांदा सोबत बाळगणे आणि त्याचे योग्य पद्धतीने सेवन करणे निश्चितच फायदेशीर ठरते.

Onion Home Remedies | agrowon

अंधश्रद्धा व समज

जुन्या मान्यतेनुसार, कांदा वातावरणातील उष्णता स्वतःकडे शोषून घेतो, त्यामुळे ऊन लागत नाही.

Onion Home Remedies | agrowon

वैज्ञानिक वास्तव

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, खिशात कांदा ठेवल्याने शरीराचे तापमान कमी होत नाही. याला केवळ एक 'प्लेसिबो इफेक्ट' मानले जाते.

Onion Home Remedies | agrowon

उष्माघात

उष्माघात झाल्यास कांदा कापून त्याचा तीव्र वास घेतल्याने किंवा कांद्याचा रस हाता-पायाच्या तळव्यांना आणि कानामागे चोळल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

Onion Home Remedies | agrowon

डिहायड्रेशन

प्रवासात सोबत असलेला कच्चा कांदा जेवताना सॅलड म्हणून खाल्ल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि डिहायड्रेशन होत नाही.

Onion Home Remedies | agrowon

शरीराला नैसर्गिक थंडावा

कांद्यामध्ये 'क्वेर्सेटिन' नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करते

Onion Home Remedies | agrowon

Papaya Leaf Juice : निरोगी राहायचं आहे मग पपईच्या पानांचा रस ठरेल वरदान

Papaya Leaf Juice | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...