Papaya Leaf Juice : निरोगी राहायचं आहे मग पपईच्या पानांचा रस ठरेल वरदान

Anuradha Vipat

पपईच्या पानांचा रस

पपईच्या पानांचा रस हा आरोग्यासाठी एखाद्या औषधी अर्काप्रमाणे काम करतो.

Papaya Leaf Juice | agrowon

गुणकारी

डेंग्यूसारख्या आजारात प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी मानला जातो.

Papaya Leaf Juice | agrowon

पचनशक्ती

या रसामध्ये 'पपेन' आणि 'कायमोपपेन' नावाचे एन्झाइम्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात.

Papaya Leaf Juice | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

यात मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स असतात, जे शरीराला विविध संसर्गांपासून वाचवतात.

Papaya Leaf Juice | Agrowon

त्वचेच्या समस्या

हा रस प्यायल्याने रक्तातील विषारी घटक बाहेर पडतात , ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि मुरुमांच्या समस्या कमी होतात.

Papaya Leaf Juice | agrowon

सूज

सांधेदुखी किंवा शरीरातील इतर सूज कमी करण्यासाठी पपईच्या पानांचा अर्क फायदेशीर ठरतो.

Papaya Leaf Juice | Agrowon

गरोदर स्त्रिया

गरोदर स्त्रियांनी किंवा कोणत्याही जुन्या आजारावर औषध सुरू असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.

Papaya Leaf Juice | Agrowon

Healthy Sandwich Recipes : सकाळचा नाश्ता करा टेस्टी ट्राय करा चटपटीत सॅंडविच

Healthy Sandwich Recipes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...