Potato Storage : काढणीनंतर बटाट्याची साठवण करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा

Team Agrowon

बटाटे काढणीनंतर

बटाटे काढणीनंतर ताबडतोब साठवण गृहात नेऊ नका. बटाटे साठविण्यापूर्वी त्यांचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी करून मगच साठवणगृहात न्यावेत.

Potato Storage | Agrowon

बटाट्याची प्रतवारी

साठवणीपूर्वी बटाटा प्रतवारी व्यवस्थितपणे झालेली असावी. मार लागलेले, खराब किंवा कुजलेले बटाटे साठवणगृहात जाणार नाहीत, याची काळजी घ्या.

Potato Storage | Agrowon

धुलाई करू नका

बटाटे साठवण्यापूर्वी त्यांची धुलाई करू नका. बटाटे धुतल्यास त्यावरील नैसर्गिक संरक्षक थर निघून जातो. बटाटे खराब होण्याची शक्यता वाढते.

Potato Storage | Agrowon

बटाट्यांची साफसफाई

साठवणीपूर्वी बटाट्यांची साफसफाई करावी. त्यावरील माती, घाण आणि इतर कचरा काढून टाकावा.

Potato Storage | Agrowon

तापमान

बटाटे साठविण्यापूर्वी तापमान मोजून ते ४ ते ६ अंश सेल्सिअस असल्याची खात्री करावी.

Potato Storage | Agrowon

आर्द्रता

बटाटा साठविण्यापूर्वी त्यांची आर्द्रता मोजून ८५ ते ९० टक्के आर्द्रता असल्याची खात्री करावी.

Potato Storage | Agrowon

साठविण्याची योग्य पद्धती

बटाटे साठविण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करावा.

Potato Storage | Agrowon
आणखी पाहा...