Anuradha Vipat
काठपदर साडीच्या पारंपरिक लूकवर हटके हेअर स्टाईल करण्यासाठी तुम्ही खालील पर्याय वापरु शकता.
हा काठपदर साडीसाठी सर्वात लोकप्रिय आणि क्लासिक पर्याय आहे.
साडीवर घातलेली पारंपरिक वेणी कधीही जुनी होत नाही. तुम्ही तिला फुलांनी किंवा छोट्या हेअर ऍक्सेसरीजने सजवू शकता.
केसांच्या बटांची वेणी घालून नंतर त्यांचा अंबाडा केल्यास हा अंबाडा मानेच्या मागे केल्यास तो अधिक सुरेख दिसतो.
जर तुम्हाला थोडा आधुनिक आणि ग्लॅमरस लुक हवा असेल, तर संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी किंवा फोटोशूटसाठी लूज कर्ल्स उत्तम आहे.
हा अतिशय स्टायलिश आणि आधुनिक पर्याय आहे. हा बन आधुनिक पद्धतीने नेसलेल्या साड्यांसोबत चांगला दिसतो.
तुम्ही मांगटिका लावून या लुकला अधिक भारतीय टच देऊ शकता.