Aslam Abdul Shanedivan
बुंदेलखंडच्या लाल गव्हाला म्हणजेच कठिया गहूला जीआय टॅग मिळाला आहे.
जागतिक स्तरावर कठिया गव्हाला नवी ओळख मिळाल्याने आता शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.
कठिया गहूमध्ये प्रथिने, फायबर, आणि जीवनसत्त्वे असतात, यामुळे ते आरोग्यासाठी लाभदायक आहे.
यामध्ये कमी ग्लीसेमिक इंडेक्स असल्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते.
यामध्ये उच्च फायबर सामग्री असल्यामुळे पचन क्रिया सुधारते.
यामध्ये कमी कॅलरी असते, ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते
कठिया गहू दीर्घकालीन ऊर्जा प्रदान करणारा आहे