Vegetable Kontoli : 'ही' भाजी आहे मधुमेहावर प्रभावी; मासां पेक्षा ५० पट प्रथिने देणारी

Aslam Abdul Shanedivan

Vegetable Kontoliकरटोली भाजी

आपल्या आजूबाजूला आणि बाजारात भाज्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. यापैकीच एक करटोली भाजी आहे.

Vegetable Kontoli | Agrowon

करटोलीची अनेक नावे

करटोली भाजी अनेक नावांनी ओळखली जात असून ती काकोडा, कंटोला, वनभोजन, खेकशा, अशा नावांनी ओळखली जाते.

Vegetable Kontoli | Agrowon

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण

तर कारल्यासारखी दिसणारी करटोली भाजी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून ती पौष्टिक असते.

Vegetable Kontoli | Agrowon

कोणत्या राज्यात उत्पादन

ही भाजी मुख्यतः राजस्थान, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड आढते

Vegetable Kontoli | Agrowon

आयुर्वेदात महत्वाचे स्थान

करटोली भाजीला आयुर्वेदात महत्वाचे स्थान असून ती आरोग्याचा खजिना मानली गेली आहे.

Vegetable Kontoli | Agrowon

करटोलीत पोषक घटक

करटोलीत कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-१२ आणि फायबर यांसारखे पोषक घटक मुबल प्रमाणात आढतात

Vegetable Kontoli | Agrowon

वजनही कमी होण्यास मदत

करटोलीत मांसापेक्षा ५० पट अधिक ताकद आणि प्रथिने असतात. याच्या सेवनाने विविध प्रकारच्या आजारांमध्ये आराम मिळतो. वजनही कमी होण्यास मदत मिळते

Vegetable Kontoli | Agrowon

Curd For High cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहे दही उपयुक्त