Curd For High cholesterol : उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहे दही उपयुक्त

Aslam Abdul Shanedivan

उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या

सध्या धावत्या जीवनशैलीमुळे सध्या उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.

Curd For High cholesterol | Agrowon

बीपीचा त्रास

उच्च कोलेस्ट्रॉल समस्येमुळे झाल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. यामुळे बीपीचा त्रास सुरू होऊन हृदयाचा आजार होऊ शकतोCurd For High cholesterol

Curd For High cholesterol | Agrowon

दही खाणे लाभ दायक

उच्च कोलेस्ट्रॉल समस्येमुळे हृदय विकारासह पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. तर यावर दही खाणे लाभ दायक ठरते

Curd For High cholesterol | Agrowon

सी ट्रायग्लिसराइड्स

दह्यातील व्हिटॅमिन सी ट्रायग्लिसराइड्स हे ग्लुकोज, इन्सुलिन आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Curd For High cholesterol | Agrowon

प्रोबायोटिक गुणधर्म

दह्यातील प्रोबायोटिक गुणधर्म हे रक्तातील कोलेस्टेरॉल तयार करणाऱ्या घटकाशी लढते. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यात मदत होते.

Curd For High cholesterol | Agrowon

कसे खाल दही

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज जेवणानंतर किंवा दिवसभरात किमान एक वाटी दही थोडेसे काळे मीठ टाकून खावे. यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते

Curd For High cholesterol | Agrowon

इतर फायदा

किमान एक वाटी दही खाल्यास चयापचय गतिमान होते आणि उच्च कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Curd For High cholesterol | Agrowon

Moringa Leaf : शेवग्याच्या पाने अनेक आरोग्याच्या समस्यांवर गुणकारी