Aslam Abdul Shanedivan
आपल्या घरा शेजारील गवतात एक घमरा म्हणजेच कंबरमोडी वनस्पती सापडते.
ही वनस्पती औषधी गुणांनी पुरिपूर्ण असून ती जखमा लवकर भरून काढते.
याचे अतुलनीय आरोग्य फायदे असून ती अंटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे.
कंबरमोडी वनस्पतीत यकृतातील ऑक्सिडेटिव्ह काढून टाकण्याची क्षमता असून यामुळे यकृताचे आरोग्य वाढते
कंबरमोडी इतकी शक्तिशाली आहे की ती शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यातून विष काढून टाकते.
कंबरमोडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने सूज कमी करण्यासह जखम लवकर बरी होते.
कंबरमोडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता देखील असते. यात व्हिटॅमिन सी आणि इथॅनॉलिक ॲसिड असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.