Cardamom : जेवण केल्यानंतर वेलचीचे सेवन करणे आहे लाभदायी

sandeep Shirguppe

वेलची फायदे

स्वयंपाकघरातील महत्वचा घटक म्हणजे वेलची, अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये याचा आवर्जून वापर केला जातो.

Cardamom | agrowon

स्नायूंना ठेवते तंदूरूस्त

वेलचीत अँटिऑक्सिन्ट्स आढळून येतात. जे आपल्या शरीरातील स्नायूंना तंदूरूस्त ठेवण्याचे काम करते.

Cardamom | agrowon

शरिरात उष्णता

वेलचीचे जास्त सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. याने पोट खराब होण्याची शक्यता असते.

Cardamom | agrowon

तोंडाची दुर्गंधी दूर होते

वेलची ही अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांनी युक्त आहे. त्यामुळे, तोंडात वास येत असेल माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करते.

Cardamom | agrowon

पोटदुखीवर आराम

वेलचीचे सेवन केल्याने अ‍ॅसिड रिफ्लॅक्स, पोटदुखी आणि पोटात जळजळ होण्याची समस्या टाळली जाऊ शकते.

Cardamom | agrowon

पचनसंस्था निरोगी

वेलचीमध्ये असलेले बायोअ‍ॅक्टिव्ह घटक आपल्या शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते.

Cardamom | agrowon

अनेक पदार्थात वेलची

चहामध्ये वेलचीचा वापर केला जातो. गोड पदार्थ किंवा तिखट अनेक प्रकारच्या रेसिपींमध्ये वेलचीचा वापर केला जातो.

Cardamom | agrowon

वेलची बी

वेलचीची बी, तेल आणि अर्क हा अतिशय प्रभावी आणि औषधी मानला जातो.

Cardamom | agrowon