Makoy : ताप, कावीळ यांसारख्या आजारांवर आहे काकमाची गुणकारी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे...

Aslam Abdul Shanedivan

काकमाची

काकमाची म्हणजेच मकोय याला ब्लॅक नाइट किंवा नाईट शेड असेही म्हटले जाते.

Makoy | Agrowon

श्वासोच्छवासाच्या समस्या

काकमाचीची फळे खाल्ल्याने ताप, एक्जिमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होतात.

Makoy | Agrowon

लाल व जांभळी रंगाची

काकमाचीची फळे कच्ची असताना हिरवी व पिवळी, पिकल्यावर लाल व जांभळी रंगाची असतात.

Makoy | Agrowon

ताप कमी होतो

काकमाचीचे सेवन केल्याने ताप कमी होतो. हे इतके प्रभावी औषध आहे की एका तासातच ताप उतरतो.

Makoy | Agrowon

भूक वाढवते

काकमाची केवळ तापच कमी करत नाही तर भूकही वाढवते. या वनस्पतीला आयुर्वेदात विशेष महत्त्व असून भूक वाढवण्यासाठी काकमाचीच्या पानांची भाजी करता येते

Makoy | Agrowon

काविळीत फायदेशीर.

काकमाची (ब्लॅक नाईट) च्या पानांचा उष्टा प्यायल्याने कावीळ लवकर बरी होते.

Makoy | Agrowon

केसांच्या समस्यांपासून मुक्ती

ज्यांना पांढरे केस होण्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी काकमाची फायदेशीर आहे.

Makoy | Agrowon

Animal Care : अशी ओळखा जनावरांतील धनुर्वाताची लक्षणे