Anuradha Vipat
गणपतीच्या आगमनानंतर गौरी माहेरी येतात. त्यांचे श्रद्धेने स्वागत केले जाते
आगमनानंतर ज्येष्ठा गौरीची घरात भक्तीभावाने पूजा केली जाते.
यावर्षी ज्येष्ठा गौरी सण २०२५ मध्ये ३१ ऑगस्ट रोजी आवाहन, १ सप्टेंबर रोजी पूजा आणि २ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहेत
ज्येष्ठा गौरीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त १ सप्टेंबर रोजी पहाटे ५:५९ ते संध्याकाळी ६:४३ पर्यंत आहे.
गौरी देवी धन, समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जातात.
ज्येष्ठा गौरीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.
ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे.