Anuradha Vipat
प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. आजकाल पैसाचं सर्वस्व आहे.
तुम्हालाही जर पैशांची चणचण जाणवत असेल तर आम्ही सांगितलेला हा उपाय प्रत्येक गुरुवारी करा.
गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पतीला समर्पित आहे
प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांची पूजा करा
प्रत्येक प्रत्येक गुरुवारी घरातल्या ४ कोपऱ्यात मीठाचे किंवा तुरटीचे तुकडे ठेवा
या उपायामुळे घरातील अडकलेले पैसे परत येण्यास मदत होते
पैशांची चणचण जाणवत असल्यास तुरटीचा वापर उपयुक्त ठरतो