Joint Pain : पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतो, असा मिळवा रामबाण उपाय

sandeep Shirguppe

पावसाळ्यातील सांधे दुखी

सध्या पाऊस सुरू झाल्याने वातावरणात आर्द्रता आणि दमट वातावरण निर्माण होते. याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Joint Pain | agrowon

हवेचा दाब कमी

वातावरणातील हवेचा दाब कमी होतो यामुळे सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

Joint Pain | agrowon

वयोवृद्धांना त्रास

खास करून वयोवृद्ध व्यक्तींना याचा अधिक त्रास संभवतो. दैनंदिन कामातही अनेकांना याचा त्रास संभवतो.

Joint Pain | agrowon

सोप्या टीप्स

पावसाळ्यात सांधे निरोगी ठेवण्यासाठी आणि सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती सोप्या टीप्स जाणून घ्या.

Joint Pain | agrowon

आईस पॅक

सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही आईस पॅक किंवा गरम पाण्याच्या पिशवीची मदत घेऊ शकता.

Joint Pain | agrowon

हॉट-कोल्ड थेरपी

याला हॉट-कोल्ड थेरपी असे म्हटले जाते. तुमच्या सांध्यांमध्ये जर तीव्र वेदना होत असतील तर या थेरपीची नक्की मदत घ्या.

Joint Pain | agrowon

गरम पाणी पिशवी

गरम पाण्याच्या पिशवीमुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि वेदनांपासून आराम मिळतो.

Joint Pain | agrowon

व्यायाम करा

सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. पावसाळ्यात आपली हालचाल थोडी मंदावते.

Joint Pain | agrowon

संतुलित आहार घ्या

शरीरातील हाडांच्या बळकटीसाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे.

Joint Pain | agrowon

सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Joint Pain | agrowon
आणखी पाहा...