Jeshthamadh : ज्येष्ठमध खाल्ल्याने होतात 'हे' जबरदस्त फायदे! पाहा

Aslam Abdul Shanedivan

जेष्ठमध

जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून ते अनेक रोगांवर मात करण्यासाठी गुणकारी आहे

Jeshthamadh | agrowon

अनेक गुणधर्म

जेष्ठमधात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मासह कॅल्शियम असते.

Jeshthamadh | agrowon

सर्दी, खोकला

जेष्ठमध अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास खाण्याचा सल्ला घरातील वडीलधारी माणसं देतात.

Jeshthamadh | agrowon

डोळे आणि केसांसाठी फायदेशीर

जेष्ठमध हे थंडगार, चवीला गोड, तिन्ही दोष शमवणारे, डोळे आणि केसांसाठी फायदेशीर असते

Jeshthamadh | agrowon

कफनाशक

जेष्ठमध हे कफनाशक गुणधर्माचे असते. याचा ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारात फायदा होतो.

Jeshthamadh | agrowon

अल्सर बरे होण्यास मदत

जेष्ठमधातील पित्तशामक गुणधर्मामुळे अल्सर बरे होण्यास मदत होते.

Jeshthamadh | agrowon

मूत्रमार्गाचा संसर्ग

जेष्ठमध सूक्ष्मजीवविरोधी असल्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गावर फायदेशीर आहे. लघवी करताना होणारी जळजळ दूर करते.

Jeshthamadh | agrowon

Chia Seeds : चिया बिया सेवनाचे फायदे आणि तोटे