Jeans Top Pairing Guide : कोणत्या जिन्सवर कोणता टॉप घालावा?

Anuradha Vipat

महत्त्वाचे

तुमच्या जिन्सचा प्रकार आणि तुमचा लूक यानुसार योग्य टॉप निवडणे महत्त्वाचे असते.

Jeans Top Pairing Guide | agrowon

मदत

खालील काही लोकप्रिय कॉम्बिनेशन तुम्हाला स्टायलिश दिसण्यास मदत करतील.

Jeans Top Pairing Guide | agrowon

स्किनी जिन्स

या जिन्स घट्ट असल्याने त्यावर सैल किंवा लांब टॉप्स छान दिसतात

Jeans Top Pairing Guide | agrowon

वाइड लेग जिन्स

या जिन्स खालून रुंद असतात. यावर क्रॉप टॉप, बॉडीसूट किंवा शर्ट 'इन' करून घातल्यास लूक उठून दिसतो

Jeans Top Pairing Guide | agrowon

हाय वेस्ट जिन्स

या जिन्सवर क्रॉप टॉप सर्वात जास्त खुलून दिसतात . तुम्ही टी-शर्टला 'फ्रेंच टक' करून स्टाईल करू शकता

Jeans Top Pairing Guide | agrowon

मॉम किंवा बॉयफ्रेंड जिन्स

या थोड्या सैल असतात, त्यामुळे यावर फिटेड टी-शर्ट किंवा टँक टॉप छान दिसतात.

Jeans Top Pairing Guide | agrowon

डेनिम ऑन डेनिम

निळ्या जिन्सवर निळा शर्ट घालणे हा सध्याचा मोठा ट्रेंड आहे

Jeans Top Pairing Guide | agrowon

Nasal Melasma Treatment : नाकावर आलेला वांग कसा घालवाल? पाहा उपाय

Nasal Melasma Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...