Jealousy Signs : तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्तींची ही असतात लक्षणे

Anuradha Vipat

शत्रू

तुमच्या प्रगतीवर किंवा सुखावर जळणाऱ्या व्यक्ती नेहमीच शत्रू म्हणून समोर येत नाहीत.

Jealousy Signs | agrowon

खोटी स्तुती

जळणारी व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची खूप स्तुती करेल, पण तुम्ही तिथून जाताच तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करेल.

Jealousy Signs | agrowon

अपमान

जेव्हा तुम्हाला एखादे यश मिळते, तेव्हा अशा व्यक्ती त्याचे कौतुक करण्याऐवजी तुमच्या कष्टाचा अपमान करतात.

Jealousy Signs | agrowon

सतत तुलना

ती व्यक्ती स्वतःच्या गोष्टींशी किंवा इतरांशी तुमची तुलना करू लागते.

Jealousy Signs | agrowon

आनंद

जर तुमच्याकडून एखादी चूक झाली किंवा तुम्हाला अपयश आले, तर अशा व्यक्तींना मनातून खूप आनंद होतो.

Jealousy Signs | agrowon

चुकीचा सल्ला

तुमचे नुकसान व्हावे या उद्देशाने या व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चुकीचा सल्ला देऊ शकतात.

Jealousy Signs | Agrowon

नक्कल

जळणारी व्यक्ती अनेकदा तुमचा तिरस्कार करते पण त्याच वेळी तुमची नक्कल करण्याचाही प्रयत्न करते

Jealousy Signs | agrowon

Buying New Phone Tips : नवीन फोन खरेदी करण्यापुर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

Buying New Phone Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...