Anuradha Vipat
नवीन स्मार्टफोन खरेदी करताना घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी खालील या ५ महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा.
आजकल AMOLED डिस्प्ले असलेल्या फोनला प्राधान्य द्या, कारण त्याचे रंग आणि कॉन्ट्रास्ट उत्तम असतात.
स्मूथ अनुभवासाठी स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz किंवा 120Hz असावा ज्यामुळे फोन वापरताना लॅग जाणवत नाही .
गेमिंग किंवा हेवी वापरासाठी Snapdragon 8 Series किंवा MediaTek Dimensity चे लेटेस्ट प्रोसेसर तपासा.
व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी OIS आहे का ते तपासा जेणेकरून व्हिडिओ थरथरणार नाहीत
आजच्या धावपळीच्या युगात कमीत कमी ३३W किंवा त्यापेक्षा जास्त फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा फोन निवडा
भारत ५जी युगात आहे, त्यामुळे फोनमध्ये जास्तीत जास्त ५जी बँड्स असल्याची खात्री करा.