Jaundice Recovery : कावीळ झाल्यास यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'हा' आहार ठरेल अत्यंत फायदेशीर

Anuradha Vipat

गंभीर आजार

कावीळ हा यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे होणारा एक सामान्य पण गंभीर आजार आहे.

Jaundice Recovery | Agrowon

‘बिलिरुबिन’

जेव्हा रक्तामध्ये ‘बिलिरुबिन’ नावाच्या पिवळ्या रंगाच्या घटकाचे प्रमाण वाढते, तेव्हा त्वचा, डोळे आणि नखे पिवळी दिसू लागतात.

Jaundice Recovery | Agrowon

पूर्ववत

काविळीचे वेळीच निदान करून योग्य आहार घेतल्यास यकृत लवकर पूर्ववत होते.

Jaundice Recovery | agrowon

काविळीमध्ये घ्यावयाचा आहार

काविळीमध्ये यकृतावर कमीत कमी ताण पडेल असा पचायला हलका आणि नैसर्गिक आहार घेणे आवश्यक आहे.

Jaundice Recovery | agrowon

काय खावे?

उसाचा रस , ताजे नारळ पाणी, लिंबू पाणी आणि ओआरएस चे पाणी भरपूर प्यावे. हे यकृतातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात.

Jaundice Recovery | agrowon

कार्बोहायड्रेट्सयुक्त आणि मऊ अन्न

मऊ शिजवलेला भात (मऊ भात), रव्याची पेज, मूग डाळीची पातळ खिचडी किंवा दलिया.

Jaundice Recovery | Agrowon

ताजी फळे आणि भाज्या

सफरचंद, पपई, टरबूज आणि द्राक्षे यांसारखी फळे खावीत. दुधी भोपळा, कारले, आणि मुळा आहारात वाढवावा.

Jaundice Recovery | Agrowon

Nervous System Health : मज्जासंस्था कमजोर झाली आहे? नसा मजबूत करणारे सोपे उपाय आणि व्यायाम!

Nervous System Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...