Jalgaon Gold Rate : सोन्यासाठी प्रसिद्ध जळगावात सोन्याचे दर काय?

Team Agrowon

जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने दराने पुन्हा ६३००० हजार रुपये प्रतितोळ्याचा (१० ग्रॅम) टप्पा गाठला आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो ७६००० रुपयांवर पोहोचला आहे.

Gold Market | Agrowon

डिसेंबरच्या अखेरपासून सोने दरात वाढ सुरू आहे. मध्यंतरी दर काहीसे कमी झाले होते.

Gold River | Agrowon

परंतु त्यात दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे.

Gold Market | Agrowon

या महिन्यात सोने-चांदी दरात फारशी वाढ नव्हती.

Gold Market | Agrowon

सोने दरात एक तोळ्यामागे २२०० रुपयांनी तर चांदी दरात एक किलोमागे ४४०० रुपयांनी घट झाली होती.

Gold Market | Agrowon

तसेच मागील आठवड्याभरात सोने एक तोळ्यामागे शंभर रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदी दरात एक किलोमागे १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Gold Rate | Agrowon