Team Agrowon
जगभरात ४२२ मिलियन लोकांना माधुमेहाचा त्रास आहे. दरवर्षी ही संख्या वाढत चालली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. साधारण दरवर्षी १५ लाख लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे होतो.
पण मधुमेह टाळण्यासाठी काही भाजी आणि फळाचा आहारात वापर केला पाहिजे.
त्यामध्ये पालक, शिमला मिरची, वांगी, सोयाबीन, गाजर, कोबी या भाज्यांचा वापर केला पाहिजे.
कारण भाज्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे साखर योग्य प्रमाणात राहते.
त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. म्हणून भाजीपाल्याचा आहारात समावेश करावा.