sandeep Shirguppe
साखरे ऐवजी गुळाच्या चहाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत आपण जाणून घेऊ
गुळाचा चहा घेण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. गुळ खाल्ल्याने अनेक आजारांना आळा बसतो.
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर साखरे ऐवजी तुम्ही गुळाचा चहा प्यायला सुरूवात करा याने वजन वाढण्यास आळा बसेल.
अनेकांना मायग्रेनचा त्रास होतो परंतु साखरेचा चहा घेऊ वाटत असेल तर ही सवय बदलून गुळाचा चहा घेतल्यास वेदना थांबण्यास मदत होईल.
तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटल्यास तुम्ही गुळाचा चहा घेऊ शकता. याने तुमचा त्रास कमी होतो.
जर तुम्हाला गुळाच्या सेवनाने काही त्रास होत नसेल. तर, तुम्ही आरामात या चहाचे सेवन करू शकता.
दूध, चहापावडर, गूळ अथवा गुळाची पावडर, वेलची अथवा वेलची पावडर, गवती चहाची पात, किसलेले आले, पाणी