Benefits Of Strawberries : पुरुषांनी स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

sandeep Shirguppe

स्ट्रॉबेरी

पुरूषांना अतीकामामुळे थकवा किंवा तणाव येत असतो यासाठी स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यास पुरुषांमधील शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.

Benefits Of Strawberries | agrowon

रक्तातील साखरेचं प्रमाण

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. विशेष म्हणजे ही गोष्ट संशोधनातूनदेखील समोर आली आहे.

Benefits Of Strawberries | agrowon

कॅन्सरला ठेवते दूर

कॅन्सरसारख्या आजाराला जर लांब ठेवायचं असेल तर स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे. स्ट्रॉबेरीमध्ये कॅन्सर सेल्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात.

Benefits Of Strawberries | agrowon

मानसिक ताण

अनेकदा पुरुषांवर मानसिक ताण येतो. स्ट्रॉबेरीमध्ये ताण कमी करण्याची क्षमता असते.

Benefits Of Strawberries | agrowon

हृदयाशी निगडीत

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे शरीरातील कार्डिओप्रोटेक्टिव्ह अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे अनेक तक्रारी किंवा समस्या कमी होतात.

Benefits Of Strawberries | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

Benefits Of Strawberries | agrowon

शारीरिक उर्जा

स्ट्रॉबेरीमध्ये उर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे.

Benefits Of Strawberries | agrowon

भरपूर खनिजे

स्ट्रॉबेरी व्हिटामीन सी आणि के सोबतच फॉलीक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे.

Benefits Of Strawberries | agrowon

अनेक प्रजाती

स्ट्रॉबेरीच्या ६०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. सर्वाधिक एंटीऑक्सीडेंट असलेल्या फळात याचा समावेश होतो.

Benefits Of Strawberries | agrowon